उद्घाटन सोहळा
चार दिवसांचा भव्य दिव्य दिमाखदार सोहळ्याची सुरुवात करणारा कार्यक्रम म्हणजे उद्घाटन सोहळा !
दीप्रज्वलनाने सुरुवात होऊन, पालखी घेऊन स्वतः प्रमुख पाहुणे जाताना, भजनाच्या सुमधुर आवाजात, ढाेल
ताशांच्या गजरात, मर्दानी खेळांच्या चित्तथरारक दृश्यात डोळ्यांचे पारणे फेडणारा असा एक अद्भुत सोहळा !